vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवादद्वारे जनतेच्या समस्या घेतल्या जाणून नियमाकुल प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवादद्वारे जनतेच्या समस्या घेतल्या जाणून-नियमाकुल प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश…

नागपूर प्रतिनिधी: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांची निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आश्वस्त केले.

सदर येथील नियोजन भवन येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागपूरसह जिल्ह्यातील नागरिकांनी महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांची भेट लेखी निवेदने दिली. ही निवेदने त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांकडे कार्यवाहीसाठी देवून यावर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देशही दिले.

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे यांच्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट लवकरच निर्णय, ऑगस्टमध्ये सुनावणी!

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांची उलाढाल – पणन अधिकारी ओंकार माने- शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी अशोक काकडे, पणन विभागाचे आभार…

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. 

मुंबई महानगरपालिका निवडणुका : राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला, जागावाटप

vishwatmaklokswamivarta

जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे- गोरक्ष लोखंडे- इस्लामपूर, आष्टा येथील बैठकीत निर्देश- आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती जमातीसाठीच्या निधीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज महाकुंभवर काय म्हणाले ते पहा वादग्रस्त विधान..

vishwatmaklokswamivarta