vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून जालना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली 

 महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून जालना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून जालना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली

जिल्हाध्यक्ष, जालना-प्राप्त दि. 21 1091026 दि. २१.०९.२०२६ आवक विभाग समक्ष जिल्हाधिकारी कार्यालय जालना जालना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत करावी व एमडीआर (युपीआय) चा निषेध नोंदवणे बाबत.

वरील विषयी निवेदन करण्यात येते की, जिल्ह्यात मागील 60 दिवसापासुन पाऊस न पडल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तरी शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहिर करावा व शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता भरघोस मदत करावी.१) यंदाच्या संभाव्य नुसकानीची भरपाई करण्यासाठी थेट हेक्टरी 50 हजाराची अर्थीक मदत द्यावी. शेत मजुर कुटुंबांना प्रति कुटुंब 25 हजाराची विशेष मदत द्यावी.२) जिल्ह्यात रोजगारांची कामे सुरु करुन स्थलांतर रोखावे व फळ बागा वाचवण्यासाठी टँकर ची व्यवस्था करावी.३) कर्जमाफी बाबत तातडीचा निर्णय गंभीर अर्थिक संकटातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्ज हप्ते पुर्ण गठीत करुन तातडीने पिककर्ज उपलब्ध करुण द्यावे.४) नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे प्रोत्साहन अनुदान 50 हजारावरुन 1 लाख रुपये करावे.५) 2025-26 पिककर्ज घेणाऱ्या व दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचा हि कर्ज माफी योजनेत समावेश करावा.६) पिण्याचे पाणी व पशुधनाची काळजी घेऊन पाणी टंचाई ग्रस्त गावांचे तातडीने सर्वेक्षण करुन शासकिय टँकर सुरु करावेत.

७) पशुधनासाठी पिण्याचे पाणी व पशुवैद्यकिय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात.

८) पिक विमा योजना पुर्वी प्रमाणे 1 रुपयाची प्रभावी पणे राबवावि.

9) ऑक्टोबर पासुन युपीआय एमडीआर हे शुल्क न लावणे बाबत ग्राहक व व्यापाऱ्याना होणारा आर्थिक तोटा होऊ न देता हे शुल्क लागू करु नये.

10) केंद्र शासनाने युपीआय व्यवहार मर्चंट डिस्काऊंट रेट अर्थात सोप्या भाषेत युपीआर व्यवहार अगदी सरसकट नाही पण शुल्क लावून भातीयावर व ते व्यापारी असोत कि ग्राहक यांच्यावर डिजीटल सापळा लावला आहे तो रद्द करण्यात यावा.गजानन भिने कृष्णा खलसे विष्णु शिंदे मनोहर अंभोरे कडूबा आंबोरे रामकिशन आंबोरे दत्ता शिंदे ज्ञानेश्वर कातोरे प्रकाश डुकरे रवी सोरमारे प्रदीप राऊत विठ्ठल राऊत महादेव भित्ते कृष्णा पिसोरे ओंकार गवळी रोहित व्यवहारे विशाल सोनवणे

 

 

संबंधित पोस्ट

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज करावेत

छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

न्यायप्रविष्ठ प्रकरणामध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करु नये – अ‍ॅड.मगरे गरिबांवरील अन्याय सहन करणार नाही – जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरेदलित, आदीवासी, भुमिहिन कास्तकरांचे अतिक्रमण नियमानूकूलित करुन सातबारा द्या-

vishwatmaklokswamivarta

जालन्यात आज सकल मराठा समाज संवाद मेळावाआ. संजय कुटे, आ. अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे, आ. हिकमत उढाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार; पत्रकार-संपादकांचाही होणार गुणगौरव..

vishwatmaklokswamivarta

सर्व सामन्यांच्या कामांना तात्काळ प्राधान्य द्या – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पी.एम.किसान “एपीके” लिंक उघडताच शेतकऱ्यांची बैंक खाती होताहेत रिकामी-फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन, लिंकपासून सावध रहा