vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

कमी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये आणि शेत मजुरांना 25 हजार रुपये देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

राजकीय प्रतिनिधी-कमी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.

दुष्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत, शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत, कर्जमाफी, पीकविमा, पाणी-चारा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासह ९ मागण्या करण्यात आल्या आहेत.

संबंधित पोस्ट

लातूरला जलसुरक्षित, सक्षम जिल्हा बनविणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

छठ पूजेनंतर प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वे सज्ज, सणासुदीनंतर कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांकरता 6,181 विशेष गाड्या

vishwatmaklokswamivarta

महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

अमरावती शहरात ५ सप्टेंबर रोजी वाहतूक नियमांमध्ये बदल..

vishwatmaklokswamivarta

शाश्वत भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा ‘नमस्कार भूमी २’ या पर्यावरण जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ