टाटा सन्स उद्योग समूहानं एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी फेरनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.
राज्य प्रतिनिधी ‘टाटा सन्स उद्योग समूहानं एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी फेरनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांचा सध्याचा कार्यकाळ २० फेब्रुवारी २०२७ रोजी संपणार होता.
चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीच्या बातमीमुळं शेअर बाजारात टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.