vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मकरमणुकठळक बातम्या

प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची निवड 

प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची निवड

बॉलीवूड प्रतिनिधी-प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे.

संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोंधळ या परंपरेची कहाणी सांगतो. ३३ चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी. शेषाद्री यांनी सांगितलं.

 यंदाचा ९९वा ऑस्कर सोहळा १४ मार्च २०२७ रोजी होणार आहे.

संबंधित पोस्ट

दिनांक 25 जानेवारी, 2025‘राष्ट्रीय मतदार दिवस’ : मतदार जागृती..

vishwatmaklokswamivarta

कोलंबियात भीषण विमान अपघातात ६६ जणांचा मृत्यू, ४८ जणांना वाचवण्यात यश.

सातारा जिल्ह्यात ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ,आपल्या मुलींचे संरक्षण ही आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

vishwatmaklokswamivarta

न्याय देवते”चा पुतळा राज्य घटनेच्या मुल्यांचे प्रतीक – न्यायमुर्ती के. व्ही. स्वामीनाथन उच्च न्यायालयात “न्याय देवते”च्या पुतळ्याचे अनावरण

महसूल सप्ताहानिमित्त”विविध कार्यक्रमांचे आयोजन”नागरिकांनी महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा  – विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

vishwatmaklokswamivarta

64 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाच्या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta