vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील शिवणी राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्याने ३१ प्रवासी किरकोळ जखमी.

गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील शिवणी राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्याने ३१ प्रवासी किरकोळ जखमी.

राज्य प्रतिनिधी

गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील शिवणी राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्याने ३१ प्रवासी किरकोळ जखमी.

जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याचे चालकाने सांगितले.

 

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान; धोतर्डी येथे समाधान शिबिराला मान्यवरांची उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते विविध दाखले व लाभ वितरण

आर्थिक समावेशन संतृप्तता अभियानाचा 22 ऑक्टोबर रोजी पेण येथे शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

श्रमिक हो.. घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!”-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

जालना जिल्ह्यासाठी 8 हजार 515 कोटींच्या वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन• पीक कर्ज, कृषी व एमएसएमई क्षेत्राला प्राधान्य• वार्षिक पत आराखड्यात बँकांची 101 टक्के उद्दिष्टपूर्ती