vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मुंबईत १८ सप्टेंबर २०२६ रोजी बीसीसीआयची ९५वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मुंबईत १८ सप्टेंबर २०२६ रोजी बीसीसीआयची ९५वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मुंबई प्रतिनिधी

मुंबईत १८ सप्टेंबर २०२६ रोजी बीसीसीआयची ९५वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अरुण सिंह धुमाळ आणि एम. खैरुल जमाल मजुमदार यांची आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलवर निवड, आर्थिक वर्ष २०२५-२६च्या लेखापरीक्षित खात्यांना आणि २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

पंच आणि सामनाधिकारी यांच्या मानधनात वाढ, वय पडताळणी धोरणात बदल तसेच २०२७च्या २०व्या आयपीएल हंगामाची आणि २०२८मधील बीसीसीआयच्या शताब्दी सोहळ्याची तयारी याबाबतही निर्णय झाले.

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

जालना जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विविध खेळांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन

जागतिक टेनिसच्या मैदानात महाराष्ट्राचा झेंडा

नांदेड जिल्ह्याने कायम राखली सर्वसाधारण विजेतेपदाची परंपरा-विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्हा अव्वल

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी १० जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

शुभांगी संतोष घुले हिचे अमेरिका येथील अल्बामा येथे 21 व्या जागतिक अग्निशमन आणि पोलिस स्पर्धेमध्ये कांस्य पदक:

vishwatmaklokswamivarta