vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवकांमध्ये #क्रीडा विषयक आवड निर्माण करून त्यांना सक्षम खेळाडू घडविण्याच्या  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, अथलेटिक्स तसेच फिटनेस प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवकांमध्ये #क्रीडा विषयक आवड निर्माण करून त्यांना सक्षम खेळाडू घडविण्याच्या  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, अथलेटिक्स तसेच फिटनेस प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

खेळ प्रतिनिधी-#मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवकांमध्ये #क्रीडा विषयक आवड निर्माण करून त्यांना सक्षम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, अॅथलेटिक्स तसेच फिटनेस प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, चिकूवाडी, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असून प्रशिक्षण दररोज सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ४ ते ७.३० या दोन सत्रांमध्ये दिले जाईल. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शिबिर सुरू होणार आहे.

मुंबई उपनगरातील जास्तीत जास्त शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी गुगल फॉर्म भरावा तसेच अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक मनिषा गारगोटे (मो. 8208372034) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग खेळाची निवड चाचणी; 25 सप्टेंबरला उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लॅटिन अमेरिकन वर्ड पोलीस फायर गेम साठी किशोर डांगे यांची निवड..

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ

भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने बेल्जियमविरुद्धच्या शानदार विजयाने युरोप दौऱ्याची सुरुवात केली.

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात महिला मॅरेथॉनचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भारतीय क्रिकेट संघाचा न्युझीलंड क्रिकेट संघावर चित्तथरारक विजय,चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा दिमाखदार प्रवेश….