vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात महिला मॅरेथॉनचे आयोजन

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात महिला मॅरेथॉनचे आयोजन

 

खेळ प्रतिनिधी- प्रतिनिधी ज्ञानगंगा रनर ग्रुपच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात महिला मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. १२ वर्षांवरील मुली आणि महिला विविध वयोगटात या मॅरेथॉनमध्ये धावल्या. यावर्षीच्या ब्रँड अँबेसिडर विद्या बेंडाळे यादेखील या मॅरेथॉनमध्ये धावल्या त्यांच्या सहभाग मॅरेथॉनमध्ये धावणार्‍या धावपटूंचा उत्साह वाढवणारा ठरला.मॅरेथॉनमधे धावणार्‍या प्रत्येक पावलात विश्वास दिसुन येत होता

ज्ञानगंगा रनर ग्रुपच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात महिला मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. १२ वर्षांवरील मुली आणि महिला विविध वयोगटात या मॅरेथॉनमध्ये धावल्या. यावर्षीच्या ब्रँड अँबेसिडर विद्या बेंडाळे यादेखील या मॅरेथॉनमध्ये धावल्या त्यांच्या सहभाग मॅरेथॉनमध्ये धावणार्‍या धावपटूंचा उत्साह वाढवणारा ठरला.मॅरेथॉनमधे धावणार्‍या प्रत्येक पावलात विश्वास दिसुन येत होता.छायाचित्र -रविकिरण टाकळकर

संबंधित पोस्ट

आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना,इच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीकरीता संपर्क साधावा

सीएसएल’ कोची द्वारा निर्मित पहिले ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट –‘माहे’ नौदलाकडे सोपवण्यात आले

vishwatmaklokswamivarta

इतर मागासवर्गीयांच्या स्वयंरोजगार,उद्योग आणि उच्च शिक्षणाला आर्थिक बळ

दिल्लीत गणरायाचे भक्तिमय स्वागत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा; महाराष्ट्र सदनासह मंडळांमध्ये उत्साहाचा जयघोष

सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार*- पालकमंत्री शंभूराज देसाई*सासपडे येथील दोन्ही पिडीत कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत*

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर महापर्यटन उत्सव 2025विविध विभागांनी समन्वयातून तयारी करावी-जिल्हाधिकारी संतोष पाटील