vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग खेळाची निवड चाचणी; 25 सप्टेंबरला उपस्थित राहण्याचे आवाहन

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग खेळाची निवड चाचणी; 25 सप्टेंबरला उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या भारतीय क्रीडा प्राधिकारणाच्या वतीने खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग खेळाची निवड चाचणी दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

निवड चाचणीमध्ये खेळाची चाचणी समितीमार्फत घेऊन गुणानुक्रमे निश्चित केला जाणार आहे. त्याकरिता जिल्ह्यातील शुटिंग खेळाचे इच्छुक खेळाडूंनी जिल्हा क्रीडा कार्यालयात दि. 23 सप्टेंबरपर्यंत संदीप केळे (मो.नं. 9423446516) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा 2025-26 चे अमरावती येथे आयोजन

vishwatmaklokswamivarta

ॲथलेटिक्स खेळाडूच्या निवड चाचणीचे आयोजन

५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय ज्युनीयर टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेकरीता निवड चाचणीचे आयोजन

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 11 डिसेंबरला आयोजन प्रवेशासाठी 9 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत…

vishwatmaklokswamivarta

दक्षिण कोरियात भारताचा तिरंगा दिमाखात; वर्ल्ड तायक्वांडो कल्चर एक्स्पो २०२६ मध्ये मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसची ३६ पदकांची सुवर्ण कामगिरी