vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

दक्षिण कोरियात भारताचा तिरंगा दिमाखात; वर्ल्ड तायक्वांडो कल्चर एक्स्पो २०२६ मध्ये मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसची ३६ पदकांची सुवर्ण कामगिरी

दक्षिण कोरियात भारताचा तिरंगा दिमाखात; वर्ल्ड तायक्वांडो कल्चर एक्स्पो २०२६ मध्ये मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसची ३६ पदकांची सुवर्ण कामगिरी

मुंबई प्रतिनिधी-

दक्षिण कोरियात भारताचा तिरंगा दिमाखात; वर्ल्ड तायक्वांडो कल्चर एक्स्पो २०२६ मध्ये मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसची ३६ पदकांची सुवर्ण कामगिरी

दक्षिण कोरियातील तायक्वांडोवन येथे झालेल्या वर्ल्ड तायक्वांडो कल्चर एक्स्पो २०२६ स्पर्धेत मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या खेळाडूंनी भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. संघाने २३ सुवर्ण, ११ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण ३६ पदके जिंकत तिरंगा अभिमानाने फडकावला. आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी ही दमदार कामगिरी केली. या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित पोस्ट

इराण-इराक मधील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन-जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

हिंगोली जिल्ह्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २७१ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पाणंद रस्ते कामांना गतीसाठी आमदारांच्या समितीला अधिकार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त दोन दिवसांची मुंबईत बांबू परिषद..

vishwatmaklokswamivarta