vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा १३४ वा भाग; समाज घडवणाऱ्या प्रेरणादायी प्रवासाचे दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा १३४ वा भाग; समाज घडवणाऱ्या प्रेरणादायी प्रवासाचे दर्शन

राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा १३४ वा भाग; समाज घडवणाऱ्या प्रेरणादायी प्रवासाचे दर्शन यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत लोकप्रिय मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ चा १३४ वा भाग उद्या, रविवार दिनांक ३१ मे रोजी सकाळी ११:०० वाजता देश-विदेशात एकाच वेळी प्रसारित केला जाणार आहे.

पंतप्रधानांनी सोशल मीडियाद्वारे देशातील सर्व नागरिकांना हा विशेष भाग ऐकण्याचे आग्रही आवाहन केले आहे.

 

संबंधित पोस्ट

लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन,लातूर येथे ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• रुग्णालय इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही

आज भारतात बनवलेली पहिली युद्धनौका 🇮🇳 INS अर्नाला नौदलात सामील!

नागरी भागातील बालाकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त- मंत्री आदिती तटकरे,सुपोषित मुंबई अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजनेचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

तणाव हीच ताकद’ कार्यालयीन तणाव व्यवस्थापनावर परिसंवादात मंथन

महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेस लोकाभिमुख डिजीटल सेवेचा ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार’

vishwatmaklokswamivarta