
देशातून ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत अंमली पदार्थांच्या समस्येचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष्य सरकारनं निश्चित केले- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
नवी दिल्ली प्रतिनिधी-
देशातून ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत अंमली पदार्थांच्या समस्येचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष्य सरकारनं निश्चित
हे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशातल्या पोलीस दलांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात प्रभावी कारवाई करावी असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं.नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारकात आयोजित पोलीस स्मृतिदिन सोहळ्यात ते बोलत होते.
0000



