मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांच्या कुटुंबांना २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवारकेली
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांच्या कुटुंबांना २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार केली
राज्य प्रतिनिधी-मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांच्या कुटुंबांना २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे., राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही मागणी केली आहे.
• शेतकऱ्यांना मदत: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १ लाख रुपये आणि फळबागांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी दीड लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.• शेतमजुरांना मदत: शेतमजुरांच्या कुटुंबांना किमान २५,००० रुपये मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. • चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे.• सरकारने जाहीर केलेली ५,००० रुपयांची अग्रीम मदत अपुरी असून, यावर तातडीने निर्णय घ्यावा. • सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर दिवाळीपूर्वी तीव्र रस्त्यावरचा संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.