vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांच्या कुटुंबांना २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवारकेली

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांच्या कुटुंबांना २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार केली

राज्य प्रतिनिधी-मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांच्या कुटुंबांना २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे., राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही मागणी केली आहे.

• शेतकऱ्यांना मदत: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १ लाख रुपये आणि फळबागांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी दीड लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.• शेतमजुरांना मदत: शेतमजुरांच्या कुटुंबांना किमान २५,००० रुपये मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. • चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे.• सरकारने जाहीर केलेली ५,००० रुपयांची अग्रीम मदत अपुरी असून, यावर तातडीने निर्णय घ्यावा. • सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर दिवाळीपूर्वी तीव्र रस्त्यावरचा संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्‍ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्‍मुंबई महानगरपालिका मंगळवारपासून ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता (दि. २६ मे) धारावी व सायन येथे

गोदाम बांधकाम घटकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची निवृत्त न्यायमूर्ती श्री. सुनील बाळकृष्ण शुक्रे यांचा शपथविधी आज लोकभवन, मुंबई येथे पार पडला

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी-आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते,महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

बंद मनपा शाळांचे पुनरुज्जीवन करून विद्यार्थीसंख्या वाढविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे