vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

वणी गडावरील श्री सप्तशृंगी देवी मंदिरात सीमोल्लंघन करून सोनं अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी

 विजयादशमीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील वणी गडावरील श्री सप्तशृंगी देवी मंदिरात सीमोल्लंघन करून सोनं अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली. शतचंडी यागाची सांगता आणि कीर्तीध्वज उभारणीही करण्यात आली.

नाशिक प्रतिनिधी-

विजयादशमीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील वणी गडावरील श्री सप्तशृंगी देवी मंदिरात सीमोल्लंघन करून सोनं अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली. शतचंडी यागाची सांगता आणि कीर्तीध्वज उभारणीही करण्यात आली

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा आता पुढील 3 तासांसाठी (सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत) हलका ते मध्यम पावसाच्या प्रभावाखाली राहण्याची शक्यता. हवामान खात्याचा इशारा

vishwatmaklokswamivarta

धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे उद्घाटन; राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वितरित

राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’ चा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ

मिरा भाईंदर शहरातील महसूल विभागाशी सबंधित विविध विषयांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य राबविले जात आहे

राष्ट्रीय स्तरावरील ई-गव्हर्नन्स पुरस्कार कडेपूर ग्रामपंचायतीला प्रदान- जयपूर येथे भव्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण 

vishwatmaklokswamivarta