vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे पुत्र अभिनेते टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणातल्या अटक करण्यात आलेल्या तिघांना राजस्थान मधील कोटा येथून मुंबईत आण्यात आले आहे

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे पुत्र अभिनेते टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणातल्या अटक करण्यात आलेल्या तिघांना राजस्थान मधील कोटा येथून मुंबईत आण्यात आले आहे

मुंबई प्रतिनिधी-बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे पुत्र अभिनेते टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणातल्या अटक करण्यात आलेल्या तिघांना आज कोटा इथून मुंबईत आणण्यात आलं आहे.

अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणातल्या अटक करण्यात आलेल्या तिघांना आज कोटा इथून मुंबईत आणण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी जीटी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात नेण्यात आलं. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.

संबंधित पोस्ट

विदेशी गुंतवणूकीसाठी ‘महाराष्ट्र’ भारताचा गेट वे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य-युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या ठिकाणी,मतदार पडताळणीसाठी 25 ते 27 मार्चपर्यंत विशेष कॅम्प

भारतीय हवाई दलाने तांत्रिक शाखेत अधिकारी संवर्गात पात्र व्यक्तींचा समावेशासाठी नवी योजना जाहीर

उद्योजकांच्या पंखाना शासन बळ देणार -पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १२ हजार कोटींचे सामंजस्य करार, २१ हजार रोजगार निर्मिती

५९ जातींची एकजूट कायम ठेवा’रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर चिखलीत उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाचा एल्गार

vishwatmaklokswamivarta