vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भंडारा जिल्ह्यात महाप्रसादातून १५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्यानं रुग्णालयात उपचार सुरू..

भंडारा जिल्ह्यात महाप्रसादातून १५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्यानं रुग्णालयात उपचार सुरू..

. राज्य प्रतिनिधी-  भंडारा जिल्ह्यात एका महाप्रसादातून १५० हून अधिक लोकांना अन्नातून विषबाधा  झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, बाधित रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आह

• शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवा: उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातील पाणी कमी होते (Dehydration). यासाठी रुग्णाला सतत ओआरएस (ORS) चे द्रावण, नारळ पाणी किंवा लिंबू पाणी देत राहा.• विश्रांती अत्यंत महत्त्वाची: रुग्णाच्या शरीराला रिकव्हर होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची गरज असते.

 स्वतःच्या मनाने औषधे देऊ नका: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उलट्या किंवा जुलाब थांबवण्याची कोणतीही औषधे रुग्णाला देऊ नका, कारण यामुळे शरीरातील संसर्ग आतच राहू शकतो.

घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पथकासह खराशी येथे दाखल झाले. बाधितांची तपासणी करून आवश्यक उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयांत दाखल असलेल्या सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी भोजनातील पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याचे समजते. नमुन्यांच्या तपासणीनंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. नवरात्राच्या भोजनानंतर एकाच गावातील शेकडो नागरिकांना त्रास झाल्याने या घटनेने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

संबंधित पोस्ट

राज्यातील हजारो मंदिरांचा एल्गार; देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याविरोधात ठिकठिकाणी दंड थोपटले! मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारांपर्यंत ३०० हून अधिक निवेदने धडकली

vishwatmaklokswamivarta

जुहू समुद्रकिनाऱ्यावर आज पहाटे ‘शी, शोर, शाईन- २०२६’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून माध्यम नियंत्रण कक्षाची व निवडणूक तक्रार निवारण कक्षाची पाहणी …

१३ तासात ३०० किमी सायकलिंग पूर्ण :कैलास झोळगे ठरले पोडियम फिनिशर्स

जागतिक वसुंधरा दिनाला ५६ वर्षे पूर्ण होत असल्याने ५६ लाख वृक्षांचे रोपण ही मोहिम राबविली जाणार

गोदावरी व नर्मदा नदीच्या संगमाचा जलकलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त !