vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाविकास आघाडीला मोठा धक्का! माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश 

महाविकास आघाडीला मोठा धक्का! माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

राज्य प्रतिनिधी नुकत्याच काही दिवसापासून काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला कंटाळून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाला सोडचिट्टी देऊन दुसऱ्या पक्षात सामील होत आहेत

माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमधील माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात जाहीरपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

 

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचे पक्षात अधिकृत स्वागत केले.

संबंधित पोस्ट

संविधान दिनानिमित्त बुधवारी रॅली

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात नोंदणीविना कार्यरत दिव्यांग संस्थांवर होणार कारवाई३० नोव्हेंबर पर्यंत नोंदणी अनिवार्य — जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

प्रमाणित बियाणे वितरण बाबीमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांकरीता लक्षांक प्राप्त

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर :राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू- वनमंत्री गणेश नाईक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ चे हैद्राबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न