vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

घरोघरी तिरंगा’ फडकावून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा जिल्हाधिकारी संजय दैने यांचे नागरिकांना आवाहन

‘घरोघरी तिरंगा’ फडकावून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा जिल्हाधिकारी संजय दैने यांचे नागरिकांना आवाहन

 

गडचिरोली प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मागील दोन वर्षापासून राज्यात हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हे अभियान उत्साहाने साजरे करण्यात येत असून घरोघरी तिरंगा ही आता लोकचळवळ बनलेली आहे. यावर्षीदेखील जिल्ह्यातील नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ फडकावून हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

 

राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. या कालावधीत गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम नागरिकांच्या सहभागाने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या आहेत.

000

संबंधित पोस्ट

पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करा : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

सिल्लोड सोयगाव मतदारसंघातीलपाणी पुरवठा योजनांना गती द्यावी- मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

हंगामानुसार शिफारस केलेल्या बियाण्यांची विक्री करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

हजारो अनाथांना माय मिळाली; असा होता माईंचा संघर्षअनाथांना मायेची उब देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सिंधुताई सपकाळ उपाख्य माई यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली. त्यांच्या निधनाचं वृत्त वाऱ्यासारखं महाराष्ट्रभर पसरलं. त्यांच्या संघर्षाच्या आठवणींना लोकांकडून उजाळा दिला जात आहे.

BMC च्या कारवाईविरोधात नारायण राणेंची उच्च न्यायालयात धाव; नोटिसा रद्द करण्यासाठी याचिका

vishwatmaklokswamivarta