vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

BMC च्या कारवाईविरोधात नारायण राणेंची उच्च न्यायालयात धाव; नोटिसा रद्द करण्यासाठी याचिका

 BMC च्या कारवाईविरोधात नारायण राणेंची उच्च न्यायालयात धाव; नोटिसा रद्द करण्यासाठी याचिका

मुंबई प्रतिनिधी: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई महानगरपालिकेने जुहू, येथील आदिश बंगल्याला बजावलेल्या नोटिसा रद्द कराव्यात यावी अशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची याचिकेत मागणी करण्यता आली आहे.

या याचिकेवर 22 मार्च 2022 रोजी न्यायमूर्ती एए सईद आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठामार्फत सुनावणी होणार आहे. याचिकेत म्हटले आहे की आर्टलाइन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने नोटीस जारी करण्यात आली होती. ही कंपनी राणे आणि त्यांच्या कुटुंबाचे शेअर्स असलेल्या कंपनीमध्ये विलीन करण्यात आली होती.

कंपनीचे लाभार्थी मालक असल्याने राणे आणि त्यांचे कुटुंबीय आदिश बंगल्यात राहत होते, परंतु जागा कंपनीच्या मालकीची असल्याने कंपनीमार्फत याचिका दाखल करण्यात येत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती आहे,शरद पवार, वर्षा गायकवाड सह मान्यवरांकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त ट्वीट द्वारा अभिवादन..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी; सर्वतोपरी मदत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta

जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन-संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी…

बारावीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता; दहावीच्या विद्यार्थ्यांचीही प्रतीक्षा संपणार…

शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा

vishwatmaklokswamivarta