vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

होळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 🎉🚆भारतीय रेल्वे कडून-होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी खुशखबर 🎉

होळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 🎉🚆भारतीय रेल्वे कडून-होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी खुशखबर 🎉

मुंबई प्रतिनिधी- भारतीय रेल्वे कडून रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर यंदाच्या होळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सेवा देण्यात येणार आहे यामध्ये -मुंबई–रत्नागिरी दरम्यान अतिरिक्त अनारक्षित होळी विशेष सेवा.,दिवा–चिपळूण–दिवा गाडी १ मार्चऐवजी २ मार्चपासून धावणार.सुपरफास्ट/एक्स्प्रेसप्रमाणेच सामान्य शुल्क लागू. करण्यात आले आहे

यावेळी भारतीय रेल्वेने -भारतीय रेल्वे कडून कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर यंदाच्या होळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सेवा देण्यात येणार आहे यामध्ये -मुंबई–रत्नागिरी दरम्यान अतिरिक्त अनारक्षित होळी विशेष सेवा.,दिवा–चिपळूण–दिवा गाडी १ मार्चऐवजी २ मार्चपासून धावणार.सुपरफास्ट/एक्स्प्रेसप्रमाणेच सामान्य शुल्क लागू. करण्यात आले आहे,अधिक माहितीसाठी ‘रेल वन’ अप डाउनलोड करा आणि विशेष सेवेचा लाभ घ्या

भारतीय रेल्वे कडून मुंबई–रत्नागिरी दरम्यान अतिरिक्त अनारक्षित होळी विशेष सेवा.

दिवा–चिपळूण–दिवा गाडी १ मार्चऐवजी २ मार्चपासून धावणार.सुपरफास्ट/एक्स्प्रेसप्रमाणेच सामान्य शुल्क लागू.अधिक माहितीसाठी ‘रेल वन’ अप डाउनलोड करा आणि विशेष सेवेचा लाभ घ्या!भारतीय रेल्वे कडून मुंबई–रत्नागिरी दरम्यान अतिरिक्त अनारक्षित होळी विशेष सेवा. दिवा–चिपळूण–दिवा गाडी १ मार्चऐवजी २ मार्चपासून धावणार.सुपरफास्ट/एक्स्प्रेसप्रमाणेच सामान्य शुल्क लागू. अधिक माहितीसाठी ‘रेल वन’ अप डाउनलोड करा आणि विशेष सेवेचा लाभ घ्या! असे भारतीय रेल्वे कडून सांगण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड 

धारावी येथील पावसाळ्यात पडलेली झाड अद्याप जैसे थे

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा पोषण पुनर्वसन केंद्रातून कुपोषित बालकांसाठी प्रभावी उपचार व पोषण पुनर्वसन सेवा

vishwatmaklokswamivarta

26 मेपासून अकोला येथे जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा

vishwatmaklokswamivarta

टपाल विभागातर्फे 4 ऑगस्टला वायव्य मुंबई विभागात अत्याधुनिक एपीटी सुविधेची सुरुवात होणार

छायाचित्र प्रदर्शनातून उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारयांच्या जीवनप्रवासाचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस