vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

केंद्र शासनाकडून ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ…

केंद्र शासनाकडून ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ…

 

जालना,  (जिमाका) :- किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2023-24 (रब्बी) मध्ये ज्वारी खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाकडुन दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी पुर्ण न झाल्याने, ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी. या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम व सर्व मंडळाने या प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती केल्यावर त्यांनी केंद्र शासनाकडे व्यक्तिश: पाठपुरावा करुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ज्वारी खरेदीसाठी दि.30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ मिळवुन दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव योजनेचा लाभ होणार असून शेतकऱ्यांना ज्वारी पिकाचा योग्य मोबदला मिळुन आर्थिक फायदा होईल. असे जिल्हा पणन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*

संबंधित पोस्ट

गुढी पाडवा, मतदान वाढवा’;जिल्हा प्रशासनाचा सोमवारी (दि.८) उपक्रम

व्यसन दुष्परिणामाबाबत प्रत्येक शाळेत20 फेब्रुवारी, 11 मार्चला परिपाठ – जिल्हाधिकारी अशोक काकडे- व्यसन दुष्परिणाम परिपाठामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा- व्यसनमुक्तीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन- तंबाखूजन्य व प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी दक्ष राहा…

vishwatmaklokswamivarta

अमेझॉनला मोठा दिलासा, रिलायन्स आणि फ्यूचर समूहाला मोठा झटका….

हवामान बदल आणि मानवी आरोग्य विषयावर कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दि.7 जानेवारी रोजी महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

अमरावती मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथेमाजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती

vishwatmaklokswamivarta