vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

सेंट जॉर्ज रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापक प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर राजेश्री दयानंद कटके यांना रविवारी यांना रविवारी ग्लोबल गायनिक अँड फर्टिलिटी 2025 हा पुरस्कार ने सन्मानित.

सेंट जॉर्ज रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापक प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर राजेश्री दयानंद कटके यांना रविवारी यांना रविवारी ग्लोबल गायनिक अँड फर्टिलिटी 2025 हा पुरस्कार ने सन्मानित.

मुंबई प्रतिनिधी-

सेंट जॉर्ज रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापक प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर राजेश्री दयानंद कटके यांना रविवारी यांना रविवारी ग्लोबल गायनिक अँड फर्टिलिटी 2025 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गर्भाशयाच्या कर्करोगासह स्त्रियांचे विविध आजारावरील शेकडो शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापक प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर राजेश्री दयानंद कटके प्रसिद्ध असल्याने अमूल्य मोलाचे सामाजिक कार्य पाहता सदर पुरस्कार त्यांना देण्यात आला.

मुंबई सीएसटी येथील कामा रुग्णालय यात माजी अधीक्षक, प्राध्यापक ओबीजी एच ओडी, ग्रांट सरकारी वैद्यकीय महाविद्यालय. पदव्युत्तर शिक्षक, प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, लॅप्रोस्कोपिक सर्जन गायनेक ऑन्कोलॉजी. उत्कृष्ट कार्यासाठी अनेक प्रशंसा आणि पुरस्कार मिळाले. गर्भाशयाच्या कर्करोगासह महिलांच्या अनेक विविध आजारावर चांगल्या सल्ला आणि निदान करणारे श्रीमती डॉक्टर राजश्री कटके मुंबईतील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ आहेत. डॉक्टर क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात ही लोक त्यांना चांगलापणे ओळखतात.डॉक्टर क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात ही लोक त्यांना चांगलापणे ओळखतात. दिवस-रात्र परवा न करता लोकांसाठी सतत लावणारी राजश्री कटके यांचं चांगलं स्वभाव मुळे त्यांना लोक देवाचा दर्जा ही देतात. पुन्हा त्यांना त्यांच्या कामगिरीमुळे सन्मानित करण्यात आला.

स्त्रियांचे आरोग्य’ या पुस्तकामध्ये मुख्यतः स्त्रियांच्या स्वास्थ्यावर विचार केंद्रित करण्यात आलेले आहेत. डॉ. राजश्री कटके यांच्या २७ वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून हे पुस्तके लिहिले आहे त्यात स्त्रियांसाठी आहार व व्यायाम, किशोरवयीन मुलींचे आरोग्य, तरुणपणीचे प्रश्न, गरोदरपणातील समस्या, स्त्रियांना होणारे आजार, रजोनिवृत्ती व स्त्रियांचे कुटुंबातील स्थान असे सहा भाग यात आहेत. वृद्धपणी स्त्रियांची रजोनिवृत्ती होते, काळात मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड, तसेच स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आदि आजार डोके वर काढतात. कारण प्रतिकारशक्ती पण कमी झालेली असते. अशा वेळी काय काळजी घ्यावी यांचे विमोचन डॉ. राजश्री कटके यांनी या पुस्तकात केले आहे. तसेच त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांवर खुप मोठे संशोधन केले आहे. त्यांचे संशोधन भारतातील व भारताबाहेरील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या या अनुभवामुळे वाचकांना संपूर्ण मार्गदर्शन होणार आहे. स्त्रियांनी व मुलींनी आपल्या संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.

संबंधित पोस्ट

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली

मुंबई महानगरपालिकेच्या’ एफ’ नॉर्थ कार्यालयासमोरील रस्ता प्रवाशांसाठी ठरतोय जीवघेणा..?

मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत आहेत. स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन

नमुंमपा नगररचना विभागात नियुक्तीसाठी स्थापत्य अभियंत्यांना द्यावी लागणार परीक्षा…

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील-श्रीगोंद्यात ‘बिबट रेस्क्यू सेंटर’ व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना..

vishwatmaklokswamivarta

मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद योग्यरित्या झाली असल्याबाबत तपासणी करुन घ्या-जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta