vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

पुणे जिल्ह्यातील अज्ञात महिलेचे मृतदेह, पोलिसांचा शोध सुरू

पुणे जिल्ह्यातील अज्ञात महिलेचे गळा कापून पडलेला मृतदेह पोलिसांना मिळाला परिसरातील ओळखी करता सोशल मीडियावर बातमीमध्ये प्रसारित

प्रतिनिधी⭕अनोळखी महिला वय अंदाजे 35 वर्ष या महिलेचा मृतदेह सूर्या हॉटेल खळद तालुका पुरंदर जिल्हा पुणे च्या समोर बारामती रोड च्या डाव्या बाजूला पडलेला मिळून आला आहे

मयत महिलेच्या गळ्यावर कापीव जखमा आहेत

आपापलल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोशल मीडिया ग्रुप वर फोटो पाठवून ओळख पटविण्यास मदत करावी.

संपर्कासाठी फोन नंबर

पोलीस निरीक्षक घोलप

99 23 88 57 81

पोलीस उपनिरीक्षक झिंजूर्के

99 70 197 187 *यांच्याशी संपर्क साधावा.*

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता , PMLA विशेष न्यायालयाने दखल घेतली

मुंबई धारावीतील गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक

मुंबईत हादरवून टाकणारी घटना : शहरातील मिरा रोड परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’  मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची पार्टनरकडून हत्या आरोपी अटक..

रेल्वे रुळावर खुन करून फरार आरोपीस पकडले वाशी रेल्वे पोलिसांनी

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता किंग खान शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी,आरोपी वकिलाच्या पोलीस कोठडीत 18 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती

vishwatmaklokswamivarta

मुंबईत 500 रुपयांवरून झाला वाद, रागातून एकाची हत्या…

vishwatmaklokswamivarta