vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सिक्कीम चे राज्यपाल ओम माथुर यांची भेट*

*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सिक्कीम चे राज्यपाल ओम माथुर यांची भेट*

 

राज्य प्रतिनिधी -रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज सिक्कीम चे राज्यपाल महामहीम श्री ओम माथुर यांची आज गंगटोक येथे सदिच्छा भेट घेतली.यावेळी सिक्कीम च्या विविध विषयांवर आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचा विविध योजनांबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे; राष्ट्रीय सचिव महेश्वर थाननजॉम ; विजय बोरा ; रिपब्लिकन पक्षाचे नवनियुक्त सिक्कीम राज्य अध्यक्ष नामग्याल भोतिया; रिपाइं चे सिक्कीम राज्य सरचिटणीस हरिप्रसाद बुरुम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जिगाव प्रकल्प : पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा प्राधान्याने द्या- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’साठी १०० एकर जागा देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार औद्योगिक महोत्सवाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

अंबडमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरणात आयोग आक्रमक; जिल्हा प्रशासनाला तातडीचा इशारा,अटक न झाल्याने संताप; पीडित कुटुंबाच्या आंदोलनाची दखल, आजच अहवाल सादर करण्याचे आदेश

गोंदी पोलीस आणि आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ताटातूट झालेल्या मनोरुग्णाला मिळाला कुटुंबाचा आधार

vishwatmaklokswamivarta

जागतिक सायकल दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अर्बन अड्डा २०२५ ला उपस्थिती लावली आणि “सायकलिंग, चिल्ड्रन अँड सिटीज” आणि “रोड टू सायकल२स्कूल” या पुस्तकांचं केलं प्रकाशन.

16 जूनला महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव…