vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज अहमदाबादमधील अपघातस्थळी प्रधानमंत्री यांनी भेट दिली.दृश्य हृदयद्रावक होते.बचाव व मदत कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व टीमची भेट घेतली.ही दुर्घटना अकल्पनीय आहे.ज्यांनी आपले प्रियजन गमावले,त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज अहमदाबादमधील अपघातस्थळी प्रधानमंत्री यांनी भेट दिली.दृश्य हृदयद्रावक होते.बचाव व मदत कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व टीमची भेट घेतली.ही दुर्घटना अकल्पनीय आहे.ज्यांनी आपले प्रियजन गमावले,त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अहमदाबादमधील एआय-१७१ विमान अपघाताच्या ठिकाणी पोहोचला, जिथे १२ क्रू मेंबर्ससह २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. एअर इंडियाच्या विमान अपघातात २४२ प्रवाशांपैकी एक प्रवासी सुखरुप असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे ,विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. वाचलेल्या एकमेव व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत:सदर दुर्दैवी दुर्घटनेत♦️गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दरम्यान ♦️मदत आणि बचावकार्य अद्याप सुरु आहे

आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सदर घटनास्थळी भेट दिली रुग्णालयात भेट दिली

आज अहमदाबादमधील अपघातस्थळी भेट दिली.दृश्य हृदयद्रावक होते.बचाव व मदत कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व टीमची भेट घेतली.ही दुर्घटना अकल्पनीय आहे.ज्यांनी आपले प्रियजन गमावले,त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे: असे पंतप्रधान नरेंद्र मोदी  म्हणाले आहेत

संबंधित पोस्ट

पायाभूत सोई सुविधांनी समृद्ध महाराष्ट्र निर्माण करणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी  योजनेअंतर्गत 49 महसूली गावे घोषित करण्याबाबत बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

मेहकर तालुक्यातील 98 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण; 8 जुलैला सोडत

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा आराखडा तयार करावा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे *क्षेत्र, जातीनुसार मॅपिंग करावे *महिला, दिव्यांगाना लाभ पोहोचवा *उद्देशिकेचे प्रत्येक घरी वाटप करावे

कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार– कृषिमंत्री कोकाटे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी लातूर येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण…