vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

सायन येथील “गुरुकृपा ” रेस्टॉरंटचा 50 वा वर्धापनदिन साजरा

सायन येथील “गुरुकृपा” रेस्टॉरंटचा 50 वा वर्धापन दिन साजरा….

मुंबई प्रतिनिधी-मुंबईतील सर्वात प्रसिद्ध असलेला “गुरुकृपा” या हॉटेलचा समोसा जगभरात प्रसिद्ध आहे या हॉटेलला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त हॉटेलचे मालक गोविंद जी आणि त्यांच्या परिवारातील मित्रमंडळासह यांच्या उपस्थितीत 50 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने केक कापून मित्रमंडळासह हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी साजरा केला 50 वा वर्धापनदिन साजरा केला

सायन येथे आपल्या गुरूंची कृपा लाभलेला हा गुरुकृपा रेस्टॉरंट गेल्या पन्नास वर्षापासून सायन सिंधी कॉलनी परिसरातून सेवा देत आहे येथील खवय्या ग्राहकांना सेवा देत आहे शुद्ध वेज ,नॉर्थ इंडियन, साउथ इंडियन, सँडविच पिझ्झा बर्गर विविध प्रकारचे मिठाई विविध प्रकारचे लाडू विविध प्रकारचे काजू कतली लाडू पेढे बर्फी मावा अशा अनेक प्रकारचे असंख्य मिठाई वेगवेगळ्या प्रकारे तयार केली जात आहे परंतु यांचा समोसा मात्र नंबर वन असलेला गुरुकृपा चा समोसा जगप्रसिद्ध आहे त्याच्यासाठी देश-विदेशातून लोक विशेष करून समोसा खाण्यासाठी येत असतात खाणाऱ्या असणाऱ्या विविध पाणीपुरी पासून सर्व खवय्या पदार्थ येथे उपलब्ध आहेत इटली डोसा तर भेटतच आहे आणि पाहिजे ते आवश्यक सांगाल ते तयार सदैव शुद्ध आणि सर्वात चांगले हॉटेल म्हणून गुरुकृपा चे नाव प्रसिद्ध आहे गत पन्नास वर्षांपूर्वीपासून सतत गुरुकृपा हॉटेलचे चालक-मालक आणि कर्मचारी अविरत ग्राहकांना सेवा देत आहेत आज पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने त्यानिमित्ताने मालक पारिवारिक मित्रांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने 50 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त केक कापून वर्धापन दिन साजरा केला यावेळी गोविंद भाई यांनी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे त्यांनी स्वागतच केले याकरिता पन्नास वर्ष जुने असलेल्या प्रसिद्ध गुरुकृपा हॉटेलच्या समोसा चा स्वाद जरूर चाखावा आणि आनंद जरूर घ्यावा

 

संबंधित पोस्ट

मुंबई विमानतळाजवळ अद्ययावत अशी इनोव्हेशन सिटी विकसित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालय आवारात मध्यस्थी जनजागृती शिबिर

vishwatmaklokswamivarta

राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचे ’महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर,व्यंकटेश जोशी, वैभव वानखडे, सीमा सिंग, डॉ. विजय दहिफळे, शिवाजी बनकर यांचा समावेश…

vishwatmaklokswamivarta

5 रुपयांच्या नोटा व 20 रू.ची नाणी कायदेशीर चलन; स्वीकार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबई सेंट्रलमध्ये दूध केंद्र स्टॉलला गाडीची जोरदार धडक, दूध केंद्र चालक नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत..

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार..