vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉ. अगरवाल हॉस्पिटल तर्फे धारावीत मोफत डोळे तपासणी शिबिर

डॉ. अगरवाल हॉस्पिटल तर्फे धारावीत मोफत डोळे तपासणी शिबिर

मुंबई प्रतिनिधी-

धारावी येथे एकविरा मित्र मंडळ संचालक नवरात्र उत्सव मंडळ 2025 धारावी आणि आदित्य ज्योत आय हॉस्पिटल डॉक्टर अग्रवाल युनिट वडाळा मुंबई तर्फे दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडे अकरा ते साडेतीन या वेळात संत कक्कया मार्ग धारावी येथील नवरात्र उत्सव मंडपामध्ये विभागातील महिला व ज्येष्ठ नागरिक यांची डोळ्याची मोफत तपासणी करण्यात आली यामध्ये मोतीबिंदू 26 केसेस चष्मा 27 केसेस तीन केसे इन्फेक्शन आणि 30 केसेस सर्वसाधारण अशा सर्व लोकांची विनामूल्य कंप्यूटर तपासणी होऊन जाणार पुढील उपचाराची गरज आहे अशांनी डॉक्टर अग्रवाल युनिट आय हॉस्पिटल वडाळा मुंबई येथे अल्प दरात पुढील उपचार करून घ्यावे असे आव्हान उपस्थित डॉक्टर टीमने केले यावेळी नेत्र तपासणी मोहम्मद असद हिना खान मॅनेजर श्री तेजस गवळी व श्री जयस्वाल या मंडळींनी तपासणी करून पुढील उपचाराचा सल्ला दिला यावेळी कार्यक्रम प्रमुख व उपाध्यक्ष श्री दिलीप गाडेकर अध्यक्ष महादेव शिंदे सचिव बबन सोनवणे श्री परशुराम जाधव श्री नारायणकर पुजारी श्री चंद्रकांत खंदारे श्री शहाजी शिंदे या मंडळींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले आलेल्या डॉक्टरांच्या युनिटचे दिलीप गाडेकर यांनी आभार मानले

याबाबतची संपूर्ण माहिती सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक दिलीप गाडेकर उपाध्यक्ष एकविरा मित्र मंडळ धारावी यांनी दिली आहे

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशनमध्ये दंत पर्यटनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट घरी अज्ञात महिलेचा घुसण्याचा प्रयत्न पोलिसांकडून चौकशी सुरू…

आपत्ती व्यवस्थापनकरिता उपाययोजना करण्यासाठीदि.30 व दि.31 मे या दोन दिवसांसाठी पायरी मार्ग राहणार पूर्णपणे बंद

महाराष्ट्र शासनाचे २८ वर्षे मुदतीचे८०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

दलित वस्ती सुधार योजनेतील कामांना गती मिळणार*670 विकासकामांवरील स्थगिती उठवली…