vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय वास्तूस आकर्षक रोषणाईव्दारे तिरंगी झळाळी 

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय वास्तूस आकर्षक रोषणाईव्दारे तिरंगी झळाळी

 

        नवी मुंबई प्रतिनिधी   भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ध्वजवंदन समारंभ उद्या सोमवार, दि. 26 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 8.00 वा. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

      प्रजासत्ताक दिनानिमित्त आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास आकर्षक रोषणाई करण्यात आलेली असून इमारत तिरंगी रंगात झळाळत आहे.

 

 

संबंधित पोस्ट

सीबीआयने सहार एअर कार्गो, मुंबई येथील सीमाशुल्क अधीक्षकाला 10.20 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पं.दिनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेण्याच्या योजनेस मुदतवाढ

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा सर्वेक्षणाचा नवा विक्रम..

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग विभागाचे भारताच्या सकल उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान- केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता दिंडी