vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नौदल प्रमुखपदी कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन

नौदल प्रमुखपदी कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन

मुंबई, प्रतिनिधी : भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेले नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी राज्यपालांनी ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांचे अभिनंदन केले व त्यांना उज्ज्वल भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

००००

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तरे :मोठ्या इमारतीमधील तात्पुरत्या बांधकामाबाबत दक्षता घेणार- उद्योग मंत्री उदय सामंत

एम्समधील नॅट केंद्राचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 7 मार्च पर्यंत वाढविली

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांसाठी दोन विशेष पुरस्कारांसह १११ शिक्षकांची निवड सोमवारी पुरस्कार प्रदान कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

सरळ सेवा भरती; मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते नव नियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री कार्यालय(जनसंपर्क कक्ष)महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रशासकीय मान्यता..

vishwatmaklokswamivarta