vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधल्या ऑकलंड इथं झालेल्या एफआयएच महिला नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधल्या ऑकलंड इथं झालेल्या एफआयएच महिला नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.

खेळ प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधल्या ऑकलंड इथं झालेल्या एफआयएच महिला नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन

संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. हा विजय भारतीय हॉकीसाठी अभिमानास्पद असून देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे.

संबंधित पोस्ट

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुंबई विभागीय निवड चाचणी १३ ऑगस्ट रोजी..

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवकांमध्ये #क्रीडा विषयक आवड निर्माण करून त्यांना सक्षम खेळाडू घडविण्याच्या  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, अथलेटिक्स तसेच फिटनेस प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

समाजकल्याण विभागाचा विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव आजपासून

vishwatmaklokswamivarta

क्रीडा पुरस्कार 2023-24 साठी-26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्जमागणी..

vishwatmaklokswamivarta

ॲथलेटिक्स खेळाडूच्या निवड चाचणीचे आयोजन