vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

प्रतापगड घटना उत्तर प्रदेश ,रविवार पेठेतील भांडे व्यापाऱ्याच्या दुकानातून पाच लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. भांडे व्यापाऱ्याकडे काम करत असलेल्या कामगार आणि साथीदाराने रोकड लांबविल्याचा संशय व्यापाऱ्याने फिर्यादीत व्यक्त केला

रविवार पेठेतील भांडे व्यापाऱ्याच्या दुकानातून पाच लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. भांडे व्यापाऱ्याकडे काम करत असलेल्या कामगार आणि साथीदाराने रोकड लांबविल्याचा संशय व्यापाऱ्याने फिर्यादीत व्यक्त केला

रविवार पेठेतील भांडे व्यापाऱ्याच्या दुकानातून पाच लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. भांडे व्यापाऱ्याकडे काम करत असलेल्या कामगार आणि साथीदाराने रोकड लांबविल्याचा संशय व्यापाऱ्याने फिर्यादीत व्यक्त केला आहे.

भांडे व्यापारी खेमचंद रिखबचंद पालेशा (वय ६८, रा. गुलटेकडी) यांनी या संदर्भात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कामगार शाम सरोज (मूळ रा. देवरपट्टी, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) याच्यासह साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालेशा यांचे रविवार पेठेतील भांडे बाजारात दुकान आहे. त्यांच्याकडे आरोपी सरोज कामाला होता. पालेशा यांनी रात्री दुकान बंद केले. त्यानंतर दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीतून सरोज आणि साथीदाराने प्रवेश केला. तिजोरीतून सरोज आणि साथीदाराने पाच लाखांची रोकड लांबविल्याचे पालेशा यांनी फिर्यादीत म्हणाले आहेत

संबंधित पोस्ट

हरवलेल्या व्यक्तीचा शोध किशोर बेपत्ता : जयेश चौरसिया ८ फेब्रुवारीपासून बेपत्ता.

vishwatmaklokswamivarta

बेकायदेशीर बेटिंग ॲप्लिकेशन्सचा प्रचार केल्याबद्दल सक्त वसुली संचालनालयाकडून २९ जणांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल. या आरोपींमध्ये प्रकाश राज, विजय देवरकोंडा, राणा दुगुपट्टी, निधी अग्रवाल, प्रणिता सुभाष या प्रसिद्ध कलाकारांसह इन्फ्लुएन्सर आणि युट्युबर्सचा समावेश

मुंबईत भरधाव वेगाने वाहन चालकाविरुद्ध  पश्चिम विभागीय पोलीस ट्राफिक विभाग यांची विशेष  मोहिमेद्वारे वांद्रे, खार आणि अंधेरी या भागांना लक्ष्य केले गेले, परिणामी 689 वाहनचालकांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील पलूसच्या महावितरण कार्यालयात ‘अँटी करप्शन’ची कारवाई,उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता जाळ्यात : 45 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले*

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच खुलासा- मोठ्या राजकीय नेत्याही लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाणावर होते

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या सांताक्रुझ परिसरातून अपहरण झालेली वर्षभराची चिमुकली सोलापूर स्थानकात सापडली; 48 मुंबई पोलिसांनी लावला छडा..

vishwatmaklokswamivarta