vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडून देशभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली प्रतिनिधी

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडून देशभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या संस्थेकडून देशातील सहा राज्यांतील एकूण १३ संशयितांचे घर तसेच इतर परिसरावर छापे टाकण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यातदेखील एनआयएने ही कारवाई केली आहे.

एनआयएने देशभरात मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन जिल्हा, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्हे, बिहारमधील अररिया, कर्नाटक राज्यातील भटकळ आणि तुमकूर, उत्तर प्रदेशातील देवबंद तर महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण १३ ठिकाणांवर एनआयएने ही कारवाई केली

संबंधित पोस्ट

राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कफ परेड परिसरात 28 वर्षीय कार चालकाच्या बेदारक ड्रायव्हिंग मुळे पोलिस कर्मचार्‍याचा नाहक बळी; 3 जखमी

भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयफा २०२५ स्टील महाकुंभचे

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने गाजलेले गडकिल्ले ठरणार जागतिक वारसासांस्कृतिक विभागाकडून केंद्र सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव युनेस्कोकडे सादर‘मराठा लष्करी रणभूमी परिसर’मधील १२ गडकिल्ल्यांच्या समावेशाची शिफारस

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आता मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. ईडीने  त्यांच्याविरोधात मनी लाँड्रींगची केस दाखल केली आहे

vishwatmaklokswamivarta

कोरोना संकटाच्या काळात कुठलाही झगमगाट न करता आव्हाड यांनी आपल्या लेकीचं लग्न साधेपणानं लावत एक आदर्श घालून दिल्याचं बोललं जात,.मात्र, दुसरीकडे यांच्या मुलीचंच गोव्यात अगदी धुमधडाक्यात लग्न साजरं झाल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल…

vishwatmaklokswamivarta