
नोएडा येथील अनाधिकृत बांधकामाचे 12 सेकंदात 32 मजली ट्वीन टॉवर जमीनदोस्त करण्यात आले आहे
नवी दिल्ली प्रतिनिधी
नोएडा ट्वीन टॉवर ब्लास्ट साठी अंदाजे 3,700 Kg स्फोटकांचा वापर करण्यात आला.
नोएडा मधील अनधिकृत ट्विन टॉवर सुरक्षा मानकांचं पालन करत आज पाडण्यात आला आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. अपेक्स (32 मजली) आणि सियान टॉवर्स (29 मजली) पाडण्याचे कोर्टाचे आदेश होते. आता परिसरातील धूळ स्थिर करण्याचं काम सुरू आहे. 800 कोटी किंमतीचे हे टॉवर्स आतापर्यंत देशातील सर्वात उंच टॉवर होता
b



