vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रातील अमरावती मधील प्रभात चौकात तीन मजली इमारत कोसळली; 5 ठार, 1 जखमी

महाराष्ट्रातील अमरावती मधील प्रभात चौकात तीन मजली इमारत कोसळली; 5 ठार, 1 जखमी..

 

अमरावती प्रतिनिधी

अमरावती मधील प्रभात चौकात तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

 

अमरावती मधील प्रभात चौकात तीन मजली  इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 5 ठार, 1 जखमी आहे. दरम्यान घटनास्थळी स्थानिक खासदार नवनीत  राणा यांनी भेट देत घटनेचा आढावा घेतला आहे.

 

अमरावतीतील प्रभात चौकात, राजेंद्र लॉजची प्राचीन शिकस्त इमारत कोसळली,तातडीने घटनास्थळी धावघेऊन मदतकार्याचा आढावा घेतला,मनपा प्रशासन,पोलीस विभाग,बचाव पथके यांच्याशी चर्चा करून मलब्याखाली अडकलेल्या 4/5जणांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश

घटनास्थळी नवनीत राणा आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मदतीच्या कार्यकर्त्यासाठी उभे

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
@ddsahyadrinews

Follow

अमरावती शहरातल्या प्रभात चौकात तीन मजली इमारत आज दुपारी कोसळली, या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी झाला आहे. @DDNewslive @DDNewsHindi #amravati #Maharashtra

Watch on Twitter
1
Reply
Share

संबंधित पोस्ट

मराठ्यांना मागच्या दारातून आरक्षण घेऊ देणार नाही,,शिंदे समितीच्या कामकाजावर भुजबळांचा आक्षेप..

vishwatmaklokswamivarta

लाडकी बहिण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणं संजय राऊतांना भोवलं**संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल**खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल*

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट, जलाशयात उरला केवळ 15.2 टक्के पाणीसाठा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मिळणार आर्थिक मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट* महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा समावेश* -रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांची माहिती* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त

जीडीसी अँड ए’ परीक्षा 23 ते 25 रोजी ; प्रवेशपत्रासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta