vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्राचा अभिजीत कटके ठरला हिंद केसरी 2023 चा मानकरी

महाराष्ट्राचा अभिजीत कटके ठरला हिंद केसरी 2023 चा मानकरी…

हैदराबाद प्रतिनिधी

हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत

महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित कटके हा 2023 चा ‘हिंदकेसरी’ किताबाचा मानकरी ठरला आहे. त्याने हरियाणाचा पैलवान सोमवीरवर विजय मिळवत अजिंक्यपद प्राप्त केले

मुळचा पुण्याजवळील वाघोली येथील अभिजित पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे.

महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित कटके हा 2023 चा ‘हिंदकेसरी’ किताबाचा मानकरी ठरला आहे. त्याने हरियाणाचा पैलवान सोमवीरवर विजय मिळवत अजिंक्यपद प्राप्त केले. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळवला. मुळचा पुण्याजवळील वाघोली येथील अभिजित पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे. भूगाव येथे 2017 मध्ये झालेल्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनात त्याने ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा प्राप्त केली. त्यानंतर आता अभिजीत हिंद केसरीचाही मानकरी ठरल्याने राज्यभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संबंधित पोस्ट

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta

26 नोव्हेंबर रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान दिनानिमित्त आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात खळबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी भेटीसाठी दाखल

vishwatmaklokswamivarta

विलेपार्ले पश्चिम येथील LIC इमारती मध्ये आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

vishwatmaklokswamivarta

संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाला तीव्र विरोध !संत बाळूमामा देवस्थानाच्या संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात 17 जानेवारीला धरणे आंदोलन !

vishwatmaklokswamivarta