vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत आहे, गृहमंत्री फडणवीसांचा आरोप

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत आहे, गृहमंत्री फडणवीसांचा आरोप…

 

राज्य प्रतिनिधी

राज्यात अकोला आणि अहमदनगरमधील शेगांवमध्ये सध्या तणावाची परिस्थिती पहायला मिळत आहे. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही गंभीर आरोप केले आहे. “राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत,

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत, पण आम्ही त्यांना सोडणार नसल्याने ते यशस्वी होणार नाहीत

 

राज्यात अकोला आणि अहमदनगरमधील शेगांवमध्ये सध्या तणावाची परिस्थिती पहायला मिळत आहे. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही गंभीर आरोप केले आहे. “राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत, पण आम्ही त्यांना सोडणार नसल्याने ते यशस्वी होणार नाहीत. काही प्रमाणात ते राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि त्यामागे काही संघटना आहेत” असा आरोप त्यांनी केला

 

संबंधित पोस्ट

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधीआपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीत जनजागृतीची प्रभावी मोहीम

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! निवडणूक आयोगाविरोधात केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली..

vishwatmaklokswamivarta

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत…

सोलापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-महापालिकेच्या इंद्रभुवन येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे 

राज्यपाल रमेश बैस – रामबाई बैस यांचे दक्षिण मुंबईत मतदान

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विधानसभा प्रश्नोत्तर -सीसीटीव्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस