
बेस्ट’च्या कंत्राटी कर्मचारी संपामुळे मुंबईकरांचे हाल, आज चौथ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच…
मुंबई प्रतिनिधी
मुंबईमध्ये बीएसटी बस कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आज चौथ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरू आहे. दिंडोशीसह मुंबईतील सर्व बस डेपोवर बीएसटी बस कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे
मुंबईमध्ये बीएसटी बस कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आज चौथ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरू आहे. दिंडोशीसह मुंबईतील सर्व बस डेपोवर बीएसटी बस कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा परिणाम मुंबईतील दिंडोशी डेपोतही दिसून येत आहे, आज पूर्वीपेक्षा कमी कर्मचारी दिसत आहेत. बीएसटी बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांच्या अडचणीत वाढ झाली असून बीएसटी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना तासनतास बसस्थानकावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
मुंबईतील काही ठिकाणी मात्र हळूहळू काही बसेस चालू आहेत त्या अपुऱ्या आहेत तशी नागरिकांची माहिती



