vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

चेंबूरमध्ये ग्लोबल जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न….

चेंबूरमध्ये ग्लोबल जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न….

 

सुरेश गायकवाड यांस कडून

मुंबई प्रतिनिधी 6 डिसेंबर: हा दिन संपन्न करण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्यारो लोक येथे येत असतात . अशावेळी महाराष्ट् राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे , माजी नगरसेविका संगीता हंडोरे . सुजाता वाघमारे . माजी नगरसेवक राजेंद्र वाघमारे . संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संपत गारगोटे, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते जोगेद्र कवाडे आदी नामवंत मंडळी सह विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेते मंडळी, कवी, साहित्यिक, कार्यकते, पत्रकार आली होती .

[ मुंबई – सालाबाद प्रमाणे ग्लोबल जर्नालिस्ट फाउंडेशन च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत पाणी व बिस्किट वाटप चेंबूरच्या आंबेडकर गार्डन येथे नुकताच संपन्न करण्यात आला.

दिना निमित्त पत्रकार दिपक आढाव, सुरेश गायकवाड, कमल वर्मा, संजय गिरी, लक्षांत जाधव, कुमार रघुवंशी , समद खान . अजयकुमार . सुनिता चव्हाण . दक्ष नागरिक विजय देवकर . युवा नेते निखिल गायकवाड . अँड आदर्श खटाळ सुरेखा गायकवाड. अजय मस्के . क्रषीकेश दळवी . देवराम गायकवाड . राहुलकुमार गायकवाड . आनंद श्रीवास्तव . रविंद्र आढाव ‘ संदीप शुक्ला ‘ शीतल गायकवाड . अजय भतीजा ,मनोज म्हात्रे, नंदा गायकवाड, कुमार रघुवंशी आदींनी मोठेप्रमाणात सहकार्य केले.

संबंधित पोस्ट

ठाण्यात सायकल राईडमधून एचआयव्ही-एड्स जनजागृतीचा संदेश!

vishwatmaklokswamivarta

यवतमाळ नगरपरिषदेतील घनकचरा निविदा प्रक्रिया अनियमितेबाबत दोषींवर कारवाई होणार- मंत्री उदय सामंत

भारतीय संगीत क्षेत्राच्या जागतिक विस्तारात स्पॉटीफाय सहाय्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निराधार वृद्ध आजी आजोबांना वृद्धाश्रमाचा आधार-वृद्धाच्या मदतीला धावून आले सामाजिक कार्यकर्ते…

भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व प. पू.बाबासाहेब आबेडकरांनी आंबेडकरांना मानवंदना देत  6 डिसेंबर ला दादर परिसरात कचरा होऊच नये यासाठी जनजागृती करणार करण्यात आली.. पर्यावरण संरक्षक तानाजी घाग. संगम प्रतिष्ठान

vishwatmaklokswamivarta

जातीय विषमते विरोधात लढणारे पत्रकार भाई छोटू कांबळे यांचा सत्कार