vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बोरखेडी येथील ग्रीन लॅन्ड इंग्लिश स्कुलमध्ये फन फेअर कार्यक्रम सपंन्न

बोरखेडी येथील ग्रीन लॅन्ड इंग्लिश स्कुलमध्ये फन फेअर कार्यक्रम सपंन्न

 

जालना प्रतिनिधी : जालना तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रीन लॅन्ड इंग्लीश स्कुल या शाळेत फन फेअर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपजिल्हाधिकारी रिता मेहत्रेवार व तहसिलदार प्रणाली तायडे या होत्या.यावेळी शाळेच्या अध्यक्षा सारिका कटके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याफन फेअर शाळेत विद्यार्थ्यांने खेळाचे व खाण्याचे स्टॉल लावले होते. या

कार्यक्रमाचा उद्देश शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर व्यवहारिक ज्ञान ही

देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक

सुशिलकुमार गुडेकर, निशांत लालझरे, संतोष कांबळे, यश गायकवाड,, शिक्षिका

अश्विनी कांबळे, पुष्पा राऊत, विजया उबाळे, अंबिका बन, दुर्गा चव्हाण,

पुजा कांबळे, कांचन श्रीरामवार, मेबल गुडेकर आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी विद्यार्थी व पालकांनी शाळेचे कौतुक करुन आभार व्यक्त केले

संबंधित पोस्ट

हरियाणा सरकार देणार आहे विद्यार्थ्यांना ‘हे’  मोफत टॅबलेट…

vishwatmaklokswamivarta

गुणवंत खेळाडु विद्यार्थ्यी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

मुख्यमंत्री केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर पण, २ जूनला आत्मसमर्पण करण्याचे निर्देश..

इन्स्पायर ॲवार्ड प्रदर्शन सोहळ्याचे उद्घाटन विज्ञान निष्ठा जपा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी 21 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील

बालगृहातील मुलांना शिक्षणासह सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta