
महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे विजयी…
राज्य प्रतिनिधी
यंदा एनडीए विरूद्ध इंडिया अलायंस झालेल्या निवडणूकीमध्ये कोणाच्या परड्यात कोणत्या जागा पडणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे विजयी ठरल्या आहेत. कॉंंग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी भाजपाच्या राम सातपुतेंचा पराभव केला आहे.
हुकूमशाही , महागाई , जात-पात आणि धर्माचे ध्रुवीकरण याच्या विरोधात केवळ विकास कामाच्या मुद्द्यावर सोलापूरच्या रणरागिणी कु. प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची खासदार म्हणून लोकसभेत दिमाखदार प्रवेश..!



