vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत मुसळधार पाऊस पावसामुळे मुंबई शहरात आज ऑरेंज अर्लट जारी, आजचा हवामान अंदाज

 मुंबईत मुसळधार पाऊस पावसामुळे मुंबई शहरात आज ऑरेंज अर्लट जारी, आजचा हवामान अंदाज….

 

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईत मुसळधार पाऊस पावसामुळे मुंबई शहरात आज ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे आजचा हवामान अंदाज हवामान विभागाने मुंबईसह राज्यात  मुसळधार पावसाची शक्यता वर्तविले आहे जातील काही भागांमध्ये रेड अलर्ट येलो अलर्ट देण्यात आलेला आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन ही हवामान विभाग यांनी केले आहे

मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने 9 जुलै रोजी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता असल्याने कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सियस असेल. 8 जुलै रोजी मुंबईत 300 मिमी इतका पाऊस पडला. याच पार्श्वभूमीवर ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्ग आणि वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे गंभीर हाल झाले होते. तुमच्या दिवसाचे नियोजन करण्यासाठी लाईव्ह अपडेट पाहा. सातारा व पुणे जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना..

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील वाढवण येथे ७६,२०० कोटी रुपयांचे ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट बंदर उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता.

विधानसभानिवडणूक२०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी-मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व विभागांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या मतदार जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम 

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात, शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड….

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना येत्या वर्षभरात स्वतःची इमारत देणार –महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

पेगॅसस हेरगिरीचा मुद्दा, संसद, न्यायालय, प्रशासन आणि माध्यमे कोणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका ही प्रामाणिकपणाची नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

कोयनेतील १२ टीएमसी अतिरीक्त पाणी उपलब्धतेची पालकमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणीउपसा सिंचन योजनांच्या प्रलंबित वीज देयकासाठी 35 कोटींची मागणी

vishwatmaklokswamivarta