vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फॅन्टसी किड्स झोन प्री-प्रायमरी स्कुलमध्ये विठू नामाची शाळा भरली :बालचिमुकल्यांच्या विठू-रुखमाईचे देखाव्याने लक्ष वेधले

फॅन्टसी किड्स झोन प्री-प्रायमरी स्कुलमध्ये विठू नामाची शाळा भरली :बालचिमुकल्यांच्या विठू-रुखमाईचे देखाव्याने लक्ष वेधले

 

जालना प्रतिनिधी:

जुना जालना भागातील मुक्तेश्वरव्दारजवळील फॅन्टसी किड्स झोन प्री-प्रायमरी स्कुलच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून आज बालचिमुकल्या विद्यार्थ्यांची दिंडी शाळा परिसरातून विविध प्रकारे विठू-रुखमाईचे देखावे करुन काढली होती.विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल…. केशवा माधवाच्या गजरात बाल चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जयघोष करीत पालकांसह नागरिकांचे लक्ष वेधले होते. आषाढी उत्सवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संचालिका छाया बलवंत

नाईक, योगिता शिराळकर, प्रियांका बिडवे, अल्पना पुरी, ज्योती

अग्निहोत्री, रेखा राऊत आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

बेस्ट टुरिझम व्हिलेज व बेस्ट रुरल होम स्टे स्पर्धा-2024” साठी 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

भारत पर्व’महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ निमित्त नवी मुंबईत सखोल स्वच्छता मोहीमा…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील प्रमुख वारणा धरणात 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा.

सक्षम मानव संसाधनातून विकसित भारताचे स्वप्न साकारणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे· महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेचा मेळावा संपन्न· गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार· विधवा, परितक्त्या महिलांना शिलाई मशीनचे वितरण  · जिल्हा कोषागार कार्यालयाच्या ‘जिजाऊ’ सभागृहाचे उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

vishwatmaklokswamivarta