vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

*”मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभासाठी सुलभ अर्ज प्रक्रिया ..

*”मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभासाठी सुलभ अर्ज प्रक्रिया www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध*

 

 *ठाणे, प्रतिनिधी(जिमाका)* “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दि.1 ऑगस्ट पासून सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.

ज्या लाभार्थ्यांनी “नारी शक्ती दूत” ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही.

ज्या पात्र इच्छुक महिला लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्यांनी www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून आपले अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. गायकवाड यांनी केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर ऑइल टँकरला भीषण आग! अनेकजण होरपळल्याची भीती; वाहतूक पूर्णपणे ठप्प…

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ, क्राईम ब्राँच दाखल करणार आरोपपत्र….

vishwatmaklokswamivarta

जनतेचा पैसा आधी कब्रिस्तानवर खर्च व्हायचा, आता मंदिरांवर होतो’ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी नाव नोंदणी करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद राहणार..जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश 

सिल्लोड तालुक्यातील साखळी बंधारा प्रकल्पाच्या पुनर्रचनेसंदर्भातील कार्यवाही तातडीने करावी- मंत्री अब्दुल सत्तार