vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल,अधिष्ठाता बदलीचे व विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल,अधिष्ठाता बदलीचे व विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश

 

मुंबई, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.

 

अधिष्ठातांच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना दिले. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. रुग्णालयातील सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे

संबंधित पोस्ट

आज दिवसभरात काँग्रेस आंदोलन; राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्ते आक्रमक; काय घडलं आतापर्यंत?

डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा विचार पुढे नेण्याचा,जातीमुक्त समाजनिर्मितीचा निर्धार करुया- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

रायगड, चिपळूण ते कोल्हापूर मध्ये सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ; मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्याधिकार्‍यांना अलर्ट राहण्याचे निर्देश

बीडच्या विकासासाठी वाढीव निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा नियोजनाचा ५७५ कोटींचा आराखडा सादर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्यपाल रमेश बैस यांना निरोप; नौदलातर्फे मानवंदना

vishwatmaklokswamivarta

विस्तार न करता नांदेडहून स्वतंत्र वंदे भारत रेल्वे सुरु करा,व्यापारी महासंघाची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे मागणी…

vishwatmaklokswamivarta