vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मार्जिन मनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मार्जिन मनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

सांगली, प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेकरिता इच्छुक लाभार्थींनी शासन निर्णयात नमूद सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

या योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक 9 डिसेंबर 2020 अन्वये शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नीट’ परीक्षा सुरळीत…

जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ संदर्भात उद्योग विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

हाफिज अब्दुल अजीम यांची जमिअत उल्मा अर्शद मदनी औरंगाबाद शहराचे पाचव्यांदा अध्यक्षपदी निवड मौलाना कैसर खान बैती तिसऱ्यांदा सचिव पदी नियुक्त…

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यातील 31 बालके ह्रदय शस्ञक्रियेसाठी मुंबईला रवाना- “सेवा पंधरवडा” अंतर्गत उपक्रम

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी…

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांचा सहभाग महत्वपूर्ण- मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात-मतदार जाणीव जागृतीसाठी मॉडेल डिग्री कॉलेजचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta