vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आज पासुन जालना महानगरपालिकेच्या कर विभाग तर्फे होणारी मालमत्ता व नळपट्टी वसुली ही ॲानलाईन पद्धतीने सुरू

आज पासुन जालना महानगरपालिकेच्या कर विभाग तर्फे होणारी मालमत्ता व नळपट्टी वसुली ही ॲानलाईन पद्धतीने सुरू

राज्य प्रतिनिधी –

आज पासुन जालना महानगरपालिकेच्या कर विभाग तर्फे होणारी मालमत्ता व नळपट्टी वसुली ही ॲानलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे त्यानिमित्ताने मा. आयुक्त तथा प्रशासक श्री संतोषजी खांडेकर सरांच्या हस्ते POS मशीन चे वाटप करण्यात आले आहे. यावेळेस मा. अतिरिक्त आयुक्त नंदा गायकवाड मॅडम, मुख्य लेखाधिकारी श्री निंबाळकर सर, सहाय्यक आयुक्त अनुराधा नागोरी मॅडम,सहाय्यक आयुक्त श्री केशव कानपुडे साहेब, कार्यालय अधिक्षक श्री विजय फुलंब्रीकर, कर अधिक्षक श्री राजेश कुरलिये, अमृत जैस्वाल, नितिन खिल्लारे,सावता तरासे,विकास जैस्वाल,आरेफबेग,रवि काते,शेख अतिक व कर विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील’कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास महादेवी पुन्हा नांदणीत येण्याची शक्यता..

जिजाऊ च्या समाजाभिमुख उपक्रमांमुळे प्रेरित हजारो विद्यार्थी व नागरिकांकडून मा. श्री. निलेश भगवान सांबरे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा!

SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; 1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद

vishwatmaklokswamivarta

मोहरम सण शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंत्रणांच्या कामकाजाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा..- 31 ऑक्टोबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घेण्याचे दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta