vishwatmaklokswamivarta
Breaking News

Tag: उत्तराखंड हेलिकॉप्टर अपघात आज सकाळी ५:२० वाजता श्री केदारनाथधामहून गुप्तकाशीकडे निघालेलं हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळलं.

केदारनाथहून गुप्तकाशीकडे जाणारं हेलिकॉप्टर आज सकाळी सुमारे ५:२० वाजता गौरीकुंडजवळ कोसळले.हेलिकॉप्टरमध्ये ६ प्रवासी (५ प्रौढ, १ बालक) व पायलट होते. हे प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात येथील होते.

vishwatmaklokswamivarta