vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकतंत्रज्ञान

१९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (MIFF) खुल्या चर्चासत्रात चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जबाबदार वापरावर भर देण्यात आला.

१९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (MIFF) खुल्या चर्चासत्रात चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जबाबदार वापरावर भर देण्यात आला.

बॉलीवूड प्रतिनिधी

१९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (MIFF) खुल्या चर्चासत्रात चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जबाबदार वापरावर भर देण्यात आला.

AI हे सर्जनशीलतेचं भविष्य आहे का? १९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (MIFF) खुल्या चर्चासत्रात चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जबाबदार वापरावर भर देण्यात आला.

तज्ज्ञांनी स्पष्ट केलं की, AI हे सर्जनशीलतेची जागा घेण्यासाठी नाही, तर तिला अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यासाठीचं प्रभावी साधन आहे. असल्याचे यावेळी सांगण्यात आले

दरम्यान,तंत्रज्ञान आणि मानवी कल्पकतेचा समतोल साधत, जबाबदारीने AI चा वापर केल्यास चित्रपटकलेसाठी नवी दालने खुली होऊ शकतात, असा सूर चर्चेत उमटला.

संबंधित पोस्ट

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला -महाकुंभमध्ये गंगा आरती करून कतरिना कैफ सासू वीणा कौशलसोबत घरी परतली.

vishwatmaklokswamivarta

1एप्रिल २०२६ पासून आयकर विभाग सामान्य नागरिकांच्या सोशल मीडिया, व्हॉट्सॲप चॅट्स आणि दैनंदिन खर्चावर नियमितपणे पाळत ठेवणार असल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.

vishwatmaklokswamivarta

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट महामंडळानं मुंबईत ब्रिक्स वेव्हज बाजारचं केलं आयोजन.

जिल्ह्यात डिजिटल जनगणनेचा बिगुल-हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई

उत्कृष्ट छायाचित्रांना ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मिळणार गौरव.! छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर

vishwatmaklokswamivarta

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन